Browsing Tag

Ahemadnagar Police

चौकशीसाठी आलेल्या पोलीसाची गचांडी पकडून ‘धक्काबुक्की’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्याच्या तपासासाठी चौकशीकामी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची गचांडी पकडून त्याला धक्काबुक्की करण्यात आली. माळीवाड्यात आज ही घटना घडली.अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. इवळे गल्ली, माळीवाडा,…

3 सराईत गुंडांविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तीन कुख्यात गुंडांवर 'एमपीडीए' कायद्यातंर्गत कारवाई केली आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली…

अहमदनगर : गुंडावर नोटा उधळणारा ‘तो’ पोलीस निलंबित (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - ड्युटीवर असताना साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्याने सराईत गुंडावर पैशाची उधळपट्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचारी शकील सय्यद याला निलंबित…

‘ते’ पोलिस निरीक्षक पुन्हा ‘वादात’, तडजोडीनंतर वाळूचे वाहन सोडले, SP कडे…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - वाळूची बेकायदा वाहतूक करणारे वाहन पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तडजोड करून सोडून दिले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा लेखी तक्रार अर्ज सचिन दशरथ गोरे (रा.…

गुंडावर पोलिसाची पैशाची ओवाळणी (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  ड्युटीवर असलेल्या साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्याने सराईत गुंडावर पैशाची उधळपट्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फायदा झाला आहे. हा व्हिडीओ पोलिस वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.…