Browsing Tag

Ahmadnagar

नगरमधील बड्या उद्योगपतीचे सिनेस्टाईल अपहरण, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  शहरातील बड्या उद्योजकाचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले. चार ते पाच जणांच्या टोळक्याने शस्त्राच्या धाकाने त्यांना लाल रंगाच्या गाडीत घालून पळून नेले. या घटनेमुळे शहरासह जिल्ह्यात…

अहमदनगर : एकाच कुटुंबातील 14 जणांना विषबाधा 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - नगर तालुक्यातील देहरे येथील भिल्ल वस्तीवरील एकाच कुटुंबातील 14 जणांना विषबाधा झाली आहे. काल सायंकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.…

श्रीरामपुरात गोळीबार ! पाच जण जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लहान मुलांच्या वादातून श्रीरामपूर शहरात बुधवारी सायंकाळी गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तीन जण व पळताना दोन जण असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.…

नराधम पित्याचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नराधम पित्याने पोटच्या अल्पवयीन 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन पित्याविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.…

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शनिवारी जंगलपेर अभियान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने जंगलपेर अभियान सुरु करण्यात आले असून, शेतकर्‍यांना देखील शेतीच्या बांधावर बीया पेरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाने…

पिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करा, विखेंची जिल्हा प्रशासनाला सूचना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात पावसाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणेस आवश्यक मार्गदर्शक सूचना तातडीने द्याव्यात, आवश्यक त्या मनुष्यबळासाठी कृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील…

पुण्यातील व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन - स्वस्तात सोन्याच्या आमिषाने पुण्यातील व्यापाऱ्याला बसविण्याच्या आमिष दाखवणाऱ्या टोळीतील पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एकाला अटक केली, असून इतर सात जणांची नावे निष्पन्न केली आहेत. अर्धा किलो…

शहरातून निघालेल्या किर्तन मिरवणुकीनं वेधलं नगरकरांचं लक्ष, पारंपारिक शस्त्रांचे धाडसी प्रात्यक्षिके…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या जयंती वर्षानिमित्त गुरुद्वारा भाई दयासिंग तसेच शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधवांच्या वतीने रविवार दि.3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शहरातून किर्तन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात…

नगरमध्ये जुन्या वादातून सख्ख्या भावाने केला खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन -  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील प्रदीप बाबासाहेब नवले (वय-37) यांचा त्यांचे सख्खे भाऊ रविंद्र नवले याने जुन्या वादातून जड वस्तूने डोक्यात मारून खून केला. त्यानंतर मृतदेह गवतात लपवून ठेवण्यात आला आहे.…

अहमदनगर जिल्ह्यातील तरुणीनं वाघोलीत घेतला गळफास, आत्महत्या की अजून काय याचीच चर्चा

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑानलाइन - पुणे अहमदनगर महामार्गावरील वाघोली येथे रस्ताच्या कडेला लोखंडी राॕडला महिलेचा मृतदेह लटकल्याचा दिसल्याने या परिसरात खळबळ उडाली. लोणिकंद पोलिसांनी दिलेली माहिती नुसार, अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर येथील…