Browsing Tag

Ahmedabad

देशद्रोहाचा गुन्हा : हार्दिक पटेलांना पुन्हा एकदा अटक

अहमदाबाद : वृत्तसंस्था - काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. कोर्टानं त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक झाली आहे. विरमगावजवळील हासलपूर येथून त्यांना ताब्यात…

गुजरात : लाखो सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! वाढणार पगार

गांधीनगर : वृत्तसंस्था - गुजरात सरकारने अलीकडेच राज्यातील लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना एक चांगली बातमी दिली आहे. या कर्मचार्‍यांचा आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता बुधवारीच ५ टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. म्हणजेच १२ टक्के…

‘RJ’ नंतर आता ‘GJ’ मधून आला मुलांच्या मृत्यूचा मोठा ‘आकडा’,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोटा च्या जेके लोन हॉस्पिटल (JK Lon Hospital) येथील निष्पाप मुलांच्या मृत्यूची संख्या वाढतच आहे. शनिवारी अजून ३ मुलांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढून ११० वर गेला आहे. आता कोटा नंतर गुजरात मध्ये देखील निष्पाप…

जावईशोध ! संविधानाचा ‘मसुदा’ एका ब्राम्हण व्यक्तीनं तयार केला, गुजरात विधानसभा अध्यक्ष…

अहमदाबाद : वृत्तसंस्था - बी. एन. राव यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. ते ब्राह्मण होते असा दावा गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र तिवारी यांनी केला आहे. अभिजीत बॅनर्जींसह 9 भारतीय नोबेल विजत्यांपैकी 8 ब्राह्मण होते असंही ते…

‘मर्दानी’ ! तिनं पतीला गर्लफ्रेन्डसह पाहिलं सिनेमागृहात, पत्नीनं पुढं केलं…

अहमदाबाद : वृत्तसंस्था - गर्लफ्रेंडसोबत राणी मुखर्जीचा 'मर्दानी-2' चित्रपट पाहतानाच घरातील मर्दानी म्हणजेच पत्नी अवतरल्याने पतीची बोलती बंद झाली. घरातील मर्दानीने पतिच्या सोबत असलेल्या गर्लफ्रेंड आणि पतीची सिनेमा हॉलमध्येच यथेच्च धुलाई…

माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव, बॉसनं कर्मचार्‍याला सांगितलं अन् नंतर म्हणाला…

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या ऑफिसमधील एका कर्मचाऱ्याला बॉसनेच माझ्या पत्नीशी शारीरीक संबंध ठेव, असे सांगितले. नंतर बॉसची पत्नी आणि या कर्मचाऱ्याचे संबंध वाढत गेले. दोघे एकमेकावर प्रेम करू लागले. यानंतर बॉसने हे संबंध तोडण्यास…

सभागृह परिसरात विधेयकाची प्रत जाळली, आमदार जिग्नेश मेवाणी गुजरात विधानसभेतून ‘निलंबित’…

अहमदाबाद : वृत्तसंस्था - गुजरातच्या वडगाव मतदारसंघातील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी विधानसभा सभागृह आवारात विधेयकाची प्रत जाळल्याने गोंधळ उडाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी विधेयक गुजरात विधानसभा सभागृहात मांडण्यात येणार होते. मात्र,…

‘फाईन’ चं रेकॉर्ड ! वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानं कार मालकाला 10 लाखाचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्यात नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर पोलीस आणि वाहतूक विभागाकडून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल करण्यास सुरुवात झाली. दररोज जास्तीत जास्तात दंड वसूल केला जात असल्याच्या…

‘विवादित’ गुरू स्वामी नित्यानंदच्या आश्रमातील 2 संचालिका प्राणप्रिया आणि तत्वप्रिया…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - स्वामी नित्यानंद यांच्या अहमदाबाद येथील आश्रमाची देखरेख करणाऱ्या दोन संचालिकांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. प्राणप्रिया आणि तत्वप्रिया असे अटक केलेल्या संचालिकांची नावे आहेत. आश्रमातून वाचवलेल्या मुलींनी दिलेल्या…