Ahmednagar Crime News | झेंडा लावण्यावरुन अहमदनगरमध्ये दोन गटात दंगल; ६ जण जखमी, १६ जणांना केली अटक
अहमदनगर : Ahmednagar Crime News | सावेडी उपनगरातील गजराम नगर येथे दोन गटांमध्ये झेंडा लावण्यावरुन जोरदार चकमक होऊन त्याचे रुपांतर दगडफेकीत झाले. या घटनेत ६ जण जखमी झाले. काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेचे पडसाद शहरात काही ठिकाणी…