Browsing Tag

AIDS

फ्रान्सच्या 96% हायस्कूलमध्ये लावण्यात आली आहेत ‘कंडोम वेंडिंग मशीन’, जाणून घ्या कारण

पॅरिस : वृत्तसंस्था - अलिकडच्या एका संशोधनात या गोष्टीचा खुलासा झाला आहे की, काही काळापूर्वी वाईटप्रकारे एड्सला बळी पडलेल्या फ्रान्सच्या 96 टक्के हायस्कूलमध्ये कंडोम वेंडिंग मशीन्स आहेत. सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणे आणि कमी…

महिलांमध्ये HiV चा संकेत देतात ‘ही’ 6 असामान्य लक्षणे, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - १ डिसेंबर रोजी जगभर जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स हा एक गंभीर आजार आहे जो एचआयव्ही विषाणूपासून सुरू होतो. जेव्हा हा एचआयव्ही व्हायरस शरीरात पोहोचतो आणि गंभीर हानी पोहोचवितो तेव्हा त्या अवस्थेला 'एड्स' म्हणतात.…

एड्सवर प्रभावी उपचार आजही नाहीत, जाणून घ्या महत्वाची माहिती अन् इतिहास

पोलीसनामा ऑनलाइन - एड्सविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी 1 डिसेंबर रोजी जगभरात जागतिक एड्स दिन दरवर्षी केला जातो. एड्स हा एक साथीचा रोग आहे, जो मानवी इम्युनोडेफिशियन्सी (एचआयव्ही) विषाणूच्या संसर्गामुळे होतो. 1995 मध्ये अमेरिकेच्या…

‘हे’ आजार असलेल्या रुग्णांना Covid-19 होण्याचा जास्त धोका; महामारीदरम्यान माहीत असणे…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोविड-19 च्या महामारीने आपल्या जीवनावर खूप परिणाम केला आहे. तथापि, हा रोग सर्व लोकांवर एक प्रकारे प्रभावित होत नाही. काही लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. कमकुवत प्रतिकारशक्ती आणि पूर्वी अस्तित्वात असलेली…

HIV पॉझिटिव्ह व्यक्तीनं शरीरसंबंध ठेवणं हत्येचा प्रयत्न ठरत नाही : उच्च न्यायालय

पोलीसनामा ऑनलाइन - एड्सबाधित व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या सहमतीने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यास त्या व्यक्तीला हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणात दोषी ठरवता येणार नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका प्रकरणाच्या…

Unicef रिपोर्टमध्ये खुलासा ! प्रत्येक मिनीट आणि 40 सेकंदांत एक मुलगा HIV च्या विळख्यात ; जाणून घ्या…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - युनिसेफच्या अहवालानुसार, 2019 मध्ये जवळजवळ प्रत्येक मिनीट आणि 40 सेकंदांत 20 वर्षांखालील तरुण आणि मुलाला एचआयव्हीची लागण होत होती. मागील वर्षी एचआयव्हीने पीडित मुलांची संख्या 2.8 मिलियन होती. त्यावर्षी एड्समुळे…

‘कोरोना’च्या संकटामध्येच आली आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी ! मिळालं HIV चं औषध, आता…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जगभरात एड्स झालेल्या रुग्णांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. अद्यापही त्यावर कोणतेही लस किंवा औषध नसल्यामुळे गेल्या काही वर्षात लाखो लोकांचा जीव गेला, यात सर्वाधिक संख्या लहान मुलांची आहे. मात्र आता पहिल्यांदाच एड्स…