home page top 1
Browsing Tag

AIMIM

‘MIM-वंचित’ आघाडी विधानसभेसाठी पुन्हा एकत्र ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विधानसभेच्या तोंडावर जागावाटपावरून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फुट पडली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आघाडी तुटल्याची घोषणा केली. त्यानंतर दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता…

अमित शाह ‘गृहमंत्री’आहेत, ‘देव’ नाहीत : ओवैसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेत NIA ला  ताकद देणारे संशोधन विधेयक सादर करण्यात आले. यावेळी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध केला. या दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी त्यांना खडे बोल सुनवले, शाह ओवैसी…

मोदींना टोपी-शिट्टी देतो, त्यांनी चौकीदारी करावी

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या भाजपाचं 'मै भी चौकीदार' कॅम्पेन जोरात आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी या कॅम्पेनला सुरुवात केली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

स्वतःची कार नाही म्हणणाऱ्या ओवेसींकडे ‘रायफल’ आणि ‘पिस्तूल’

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन - हैदराबाद लोकसभा मतदार संघातून एआयएमआयएमचे नेते असुदोद्दीन ओवेसी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना दिलेल्या शपथपत्रात ओवेसी यांनी आपल्याकडे स्वत:ची कार नसल्याचे नमूद…

ओवेसी हैद्राबाद मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात

हैद्राबाद : वृत्तसंस्था - ऑल इण्डिया मजलिस ऐ इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख बैरिस्टर असदउद्दीन ओवेसी यांनी हैद्राबाद मतदार संघातून लोकसभेसाठी आपले नामांकन दाखल केले आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.…

आमचाही ‘वंदे मातरम्’ ला विरोध : प्रकाश आंबेडकर

परभणी : पोलीसनामा आॅनलाईन  - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडकर यांनी ‘वंदे मातरम्’ला घेऊन नवीन वक्तव्य केलं आहे. देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. ते…

भाजपाचा रगडापेटीस, ढोकला छाप विजय : उद्धव ठाकरे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची हे भाजपाचे धोरण आहे. चंद्रपूरच्या पत्रकार संघापासून मुंबईच्या प्रेस क्लब निवडणुकीतही भाजपा त्यांचे पॅनल उतरवत आहेत. मुंबई डिस्ट्रीक्ट हाऊसिंग फेडरेशनचा विजय…

एमआयएम, भारिपच्या सभेने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही धास्तावले   

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि भारिपचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याच्या प्रयोगाचे रणशिंग औरंगाबादच्या जाहीर सभेत फुंकले आहे. औरंगाबादच्या जबिंदा मैदानावर वंचित…

… तर तुम्हालाही मुस्लिम बनवू : ओवेसींचे खळबळजनक वक्तव्य 

नवी दिल्ली: वृत्तसंस्थाहरियाणा येथील गुरुग्राम मध्ये तिघा जणांनी एका मुस्लिम व्यक्तीला सलूनमध्ये फरफटत नेऊन दाढी काढण्यास भाग पाडल्याची घटना घडली . या घटनेवर  'एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी  यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.…