Browsing Tag

Air India

एअर इंडियाची सेवा सर्वाधिक ‘अकार्यक्षम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आर्थिक विवंचनेत अडकलेल्या एअर इंडियाची सेवा सर्वाधिक अकार्यक्षम असल्याचे प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवरुन दिसून येत आहे. हवाई प्रवासांतील त्रुटींबाबत महिन्याभरात ७५० प्रवाशांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यापैकी…

नितीन गडकरींचे ‘खच्चीकरण’ ! ‘एअर इंडिया’च्या संदर्भातील ‘त्या’…

दिल्ली : वृत्तसंस्था - एअर इंडियात निर्गुंतवणूकीवरील मंत्रीगटाचे पुन्हा एकदा गठण केले आहे. या गटाचे नेतृत्व केंद्रीय मंत्री अमित शाह करतील. या पॅनलमधून केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आले आहे. एअर इंडियाच्या…

एअर इंडिया कर्जबाजारी, सरकार विकणार १०० टक्के हिस्सेदारी ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - जेट एअरवेज नंतर आता एअर इंडिया अडचणीत सापडली आहे. केंद्रातील मोदी सरकार एअर इंडिया मधील १०० टक्के हिस्सेदारी विकून या अडचणीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या एका मंत्र्यांच्या मंडळांनी…

मोदी सरकारच्या ‘या’ प्लॅनमुळं एअर इंडिया सह २८ कंपन्या कर्जातून ‘उभारणार’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एअर इंडिया सह कर्जात बुडालेल्या इतर सरकारी कंपन्या विकण्याचा सरकार बऱ्याच काळापासून खर्च करत आहे. पंरतू योग्य गुंतवणूकदार सरकारला मिळत नाही. यासाठी सरकारने रणनीतिक विनिवेश (विना गुंतवणूक धोरण) या योजनेवर काम करत…

मुंबईहून न्यूयार्कला जाणार्‍या एअरइंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना, लंडनमध्ये विमानाचं…

वृत्‍तसंस्था - एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. बॉम्बची सूचना मिळाल्यानंतर विमान तात्काळ लंडनच्या स्टैनस्टेड विमानतळावर उतरविण्यात आले आहे. बॉम्ब असल्याच्या सूचनेमुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण…

एअर इंडियामध्ये ‘केबिन क्रू’ पदांची मेगा भरती

पुणे : पोलिसनामा टीम - एअर इंडियामध्ये भविष्यातील आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तरेकडील क्षेत्रात केबिन क्रू म्हणून पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत आणि अजून अर्ज मागवण्यात येणार आहेत. येथील…

प्रफुल्ल पटेल यांची ‘ईडी’कडून तब्बल 8 तास चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकत नसल्याचे कारण देणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर पटेल हे आज ईडीसमोर हजर झाले आणि आठ तास चौकशीला सामोरे…

पाच तासाच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाची उड्डाणं सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सर्व बाबी तंत्रज्ञानावर सोपविल्यानंतर त्यात जर काही किरकोळ जरी बिघाड झाला तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा अनुभव एअर इंडिया व तिच्यावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना शनिवारी पहाटेपासून आला आहे.…

आचारसहिंता लागू झाल्यानंतरही तिकिटांवर मोदींचे फोटो ; रेल्वे, हवाई वाहतूक मंत्रालयाला निवडणूक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील रेल्वेचे आरक्षित तिकीट आणि विमानांच्या बोर्डिंग पासवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का हटवला नाही, असा सवाल निवडणूक आयोगाने संबंधित दोन्ही मंत्रालयाकडे केला आहे. तसेच तीन…

हवाई दलाचे सामर्थ्य वाढले ; ताशी ३१५ किमी वेग असणारे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत…

चंदीगड : वृत्तसंस्था - देशाच्या सीमांवरील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिकेची कंपनी बोइंगकडून निर्माण करण्यात आलेले चिनूक 'सीएच-47आय' हेलिकॉप्टर वायुदलाच्या ताफ्यात चंदीगड येथे सामील झाले. अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून…