Browsing Tag

airplane

अबब ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विमान प्रवास खर्च तब्बल ५७ कोटी ६२ लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना संपूर्ण राज्यात फिरावे लागते. मग तो सरकारी कार्यक्रम असो अथवा पक्षाचा. राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायचे तर विमान, हेलिकाॅप्टर, चॉपर यांचा वापर करावा लागणारच. पण त्यासाठी…

१ जुलैपासून विमान प्रवास महागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रुड तेलाचे भाव घसरले असताना तसेच देशातील इंधनाचे दर कमी होत असताना देशांतर्गत तसेच परदेशी विमान प्रवास मात्र महागणार आहे. कारण नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने उड्डाण सुरक्षा…

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भारताने पाकिस्तानला केले ‘हे’ विशेष आवाहन

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानास पाकिस्तानच्या हवाई मार्गातून (एअरस्पेस मधून) जाण्याची सुट मिळावी यासाठी भारताने पाकिस्तानला विशेष आवाहन केले आहे. दरम्यान, पाकिस्तानने त्याच्या हवाई मार्गातून भारतीय विमानांना…

चिंताजनक ! इंडियन एअर फोर्सचं AN-32 विमान ‘बेपत्ता’

आसाम : वृत्तसंस्था - वायूसेनेचं एएन ३२ विमान बेपत्ता झाले आहे. दुपारी एक पासून विमानाचा संपर्क तुटला. विमानात ५ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्स आहेत. हे विमान अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच…

प्रवाशाच्या अंगावर कॉफी सांडणे विमान कंपनीला पडले महागात ; ‘एवढी’ नुकसान भरपाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विमानात प्रवाशांना नास्ता, चहाकॉफी पुरविताना विमानातील कर्मचाऱ्यांनी अतिशय सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण महिला प्रवाशाच्या अंगावर गरम कॉफी सांडविल्यानंतर तिला साधी वैद्यकीय मदत न पुरविल्याने एका विमान…

प्रियंका गांधींनी घडवलं माणूसकीचं दर्शन ; ‘त्या’ मुलीला दिलं स्वतःचं ‘विमान’

प्रयागराज : वृत्तसंस्था - लोकसभा प्रचार देशभरात जोरात सुरु आहे. या सगळ्या रणधुमाळीत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवले आहे. प्रयागराजमध्ये त्यांनी प्रचार करत असताना एका आजारी मुलीच्या उपचारासाठी स्वतःचे…

इतिहासात पहिल्यांदाच ! खुनाच्या गुन्ह्यातील कैदी IAS, IPS ची परीक्षा देण्यासाठी जाणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कारागृहात असलेल्या कैद्यानं शिक्षण घेतल्याचं आपण ऐकलं आहे. कैद्यांनी कारागृहातून उच्चशिक्षणही घेतलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. कैदी IAS, IPS ची परीक्षाही देतात. मात्र दिल्लीच्या तुरुंगात खुनाच्या गुन्ह्यात असलेला…

मुंबई विमानतळावर एअर फोर्सचे विमान घसरले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई विमानतळावर रात्री एक मोठी दुर्घटना होता होता टळली. एअरफोर्सचे विमान विमानतळावरुन उड्डाण घेत असताना ते धावपट्टी सोडून पुढे गेले. त्यामुळे विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने इमर्जन्सी सुविधा त्या…

पाच तासाच्या खोळंब्यानंतर एअर इंडियाची उड्डाणं सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सर्व बाबी तंत्रज्ञानावर सोपविल्यानंतर त्यात जर काही किरकोळ जरी बिघाड झाला तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा अनुभव एअर इंडिया व तिच्यावर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना शनिवारी पहाटेपासून आला आहे.…

१ मे पासुन बँक, रेल्वे आणि इतर २ क्षेत्रात होणार ‘हे’ महत्वपुर्ण बदल !

पोलीसनामा न्यूज नेटवर्क : नवीन आर्थिक वर्ष २०१९-२० सुरु होऊन जवळपास १ महिना पूर्ण होत आला आहे. एप्रिल महिन्यामध्ये अनेक नवीन नियमांची अंमलबजावणी झाली. त्याचप्रमाणे काही नवीन नियम मे महिन्यापासून लागू होणार आहेत. बँकिंग, हवाई, मोबाईल आणि…