Browsing Tag

#AirStrike

एअर स्ट्राईकचे पुरावे द्या ; शहिद जवानाच्या पत्नीची मागणी

आग्रा : वृत्तसंस्था - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकद्वारे प्रत्युत्तर दिले. या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याची माहिती केंद्राने द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी…

आता शालेय विद्यार्थी गिरवणार विंग कमांडर ‘अभिनंदन’ यांच्या शौर्याचे धडे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय हवाईदलाचे धाडसी पायलट अभिनंदन यांची शौर्यगाथा आता शाळेतील पाठ्यपुस्तकातही समाविष्ट होणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शौर्याचे धडे गिरवता येणार आहेत. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतला असून…

मसूदच्या मदरशात शिकणारा मुलगा म्हणतो… त्या रात्री बालाकोटमध्ये असे घडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बालाकोट मध्ये भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पहाटे साडे तीनच्या सुमारास जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला केला. त्यात जैशचे ३५० दहशतवादी ठार झाले आहेत. तर त्या रात्री नेमके काय झाले याबद्दल…

‘पुरावे हवे असतील तर पाकिस्तानात जाऊन बघा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरातून हवाई दलाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्यात आले. परंतु यानंतर अनेक विरोधकांनी मोदींना याबाबत पुरावे मागितले आहेत. अनेकांनी मोदींवर…

१० दिवसात बालाकोटचे सत्य जगासमोर येईल

नवी दिल्ली :वृत्तसंस्था - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेच्या ३५० दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला…

भारतात घुसणारे विमान F-16 नव्हे तर ते JF-17 ; पाकिस्तानचा कांगावा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसण्यासाठी F-16 नव्हे तर JF-17 चा वापर केला आहे, अशी माहिती एका अहवालाद्वारे पुढे आल्याची बातमी सीएननने दिली आहे, अशी माहिती पाकिस्तानमधील 'डॉन' या वृत्तपत्राने दिली आहे. तसंच JF-17 या…

एअर स्‍ट्राईकचे पुरावे द्या ; काँग्रेसच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची मागणी 

इंदौर : वृत्तसंस्था - पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं. सुमारे ३५० दहशतवादी या कारवाईत  मारले गेले.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्‍विजय सिंह यांनी केंद्र…

बीसीसीआयने ‘असं’ केलं अभिनंदनचं स्वागत

दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान काल मायदेशी परत आले. काल ते वाघा बाॅर्डरहून भारतात परत आले. यानंतर अभिनंदन यांच्या घरवापसीनंतर अवघ्या देशाने जल्लोष केला. सर्व देभरातून…

एयर स्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती उद्ध्वस्त : रडारच्या फोटोने झाले स्पष्ट 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या सीमेत घुसून पुलवामा हल्ल्या घडवणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तळ उद्ध्वस्त केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या वायू हल्ल्यात…

भारताचा धसका ! भारतीय समजून आपल्याच पायलटला केली मारहाण, पाकच्या पायलटचा मृत्यू 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करत भारताने एअर स्ट्राईक करत दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानची ३ विमाने भारताच्या हद्दीत घुसली. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय…