Browsing Tag

Ajanta Chowk

Jalgaon News : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला जाणार्‍या पतीचा अपघाती मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला दुचाकीवरून जाताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकी समोरच्या कंटेनरवर आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी (दि. 17) दुपारी…