Rahul Narvekar | सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -Rahul Narvekar | शिवसेनेमध्ये बंड झाल्यापासून सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु आहे (Shivsena) . आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावणी घेण्याचे आदेश या…