Pune : पुण्यात कडक लॉकडाऊन असताना देखील सराईत गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच; सराईत गुन्हेगारांसह…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात कडक लॉकडाऊन असताना देखील सराईत गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच असल्याचे दिसत असून, टायर फुकट न दिल्याच्या रागातून तिघांवर दोन सराईत गुन्हेगार व त्यांच्या चार साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. वानवडीत…