Ajit Pawar | ‘आमची मते शिवसेनेला देणार हे आधीच स्पष्ट केलेलं’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Ajit Pawar | राज्यसभेच्या निवडणूकीवरुन (Rajya Sabha Elections) सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना पांठिबा न देता कोल्हापूर…