Browsing Tag

akluj

विजयसिंह मोहिते-पाटलांकडून पुन्हा कॉग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्‍का ! ‘हा’ नेता भाजपच्या…

अकलूज (सोलापूर ) : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडून जात असताना आता पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. इंदापूरचे माजी आमदार व माजी मंत्री हर्षवर्धन…

माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीतही राष्ट्रवादीचा पराभव : विजयसिंह मोहिते पाटील

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - माढ्यातच नाही तर मावळ आणि बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागेल. असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे. अकलूज येथे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे…

पवार यशवंराव चव्हाणांच्या कुटुंबाकडून काहीच शिकले नाहीत

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर कुटुंबावरून केलेल्या टिकेवरून नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर माढ्यातील सभेत केला आहे. कुटुंब हीच माझी प्रेरणा आहे. पवारांना हवा कळते. त्य़ांनी भीतीनं मैदान सोडून पळ काढला. पवारांनी…

दिल्लीत AC मध्ये बसणाऱ्यांना तुमचे दुःख कळणार नाही : नरेंद्र मोदी

अकलूज : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र, गुजरात तसेच इतर काही राज्यांमध्ये काल अचानकच वातावरण बिघडले. काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला तर काही ठिकाणी वादळ आले त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले. याचे मला दुःख आहे. वादळातिल प्रभावित लोकांना…

Video : अखेर विजयसिंह मोहिते-पाटील ‘भाजपवासी’

अकलुज : पोलीसनामा ऑनलाइन - अकलुज येथे काही वेळापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील राजभवन येथे काल रात्री मुक्काम करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…

अखेर विजयसिंह मोहिते-पाटील होणार आज ‘भाजपवासी’

अकलुज : पोलीसनामा ऑनलाइन - अकलुज येथे आता काही वेळातच होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.पुण्यातील राजभवन येथे काल रात्री मुक्काम करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील ‘ती’ नियोजित सभा रद्द करा ; काॅंग्रेसची मागणी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मतदानाच्या ४८ तास आधी कोणालाही प्रचार करता येत नाही. तसेच त्या मतदारसंघाच्या १०० किमी परिसरात सभा अथवा कोणताही प्रचार करता येत नसल्याने १७ एप्रिल रोजी अकलूज येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रद्द करण्याची…

भावाभावात राजकीय कलगीतुरा ; धवलसिंहांनी साधला रणजितसिंहांवर निशाणा   

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन - रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे सख्ये चुलत बंधू धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्षानुवर्षे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता भोगली त्यांना…

मोहिते पाटलांनी दिला होता जेव्हा इंदिरा गांधींनाही धक्का..!

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात 1972 मध्ये दुष्काळ पडला होता. अशातही सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते शंकरराव मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाचं लग्न जोरदार पद्धतीने केलं. उन्हाळ्याचे दिवस असतानाही लोकांना सरबत देण्यात आले . चक्क विहिरीत…

पक्षांतर्गत गटबाजी मिटवण्यासाठी शरद पवार माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर 

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन - पक्षांतर्गत गटबाजी उफाळली असल्याने आपण माढ्यातून उमेदवारी करत आहेत असे शरद पवार यांनी वेळोवेळी दर्शवून दिले आहे. शरद पवार यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करत गटबाजीला मूठमाती देण्याचा प्रयत्न केला आहे.…