home page top 1
Browsing Tag

akola

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे निधन

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री बाबासाहेब धाबेकर (वय 92) यांचं आज मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.…

मुलगा रुग्णालयात, तरीही ‘या’ महिला आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - भाजपाच्या नवनिर्वाचित आमदार मोनिका राजळे यांचा मुलगा कबीर डेंग्युमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्यावर उपचार सुरू असताना आ. राजळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली व…

विधानसभा 2019 : निवडणूक खर्चात भाजप आघाडीवर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांचा वापर करत आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडून खर्चाचे बंधन असते. 14 ऑक्टोबरपर्यंत…

राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे शरद पवारांचं पाप : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला :  पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचं घमासान सुरु झाले आहे कारण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले…

भाजपला घालवल्याशिवाय म्हातारा होणार नाही : शरद पवार

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचे घमासान सध्या जोरात सुरु आहे, सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष शिगेला पोहचला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी ते म्हणाले,…

किडनी तस्करीच्या जाळ्यात अडकला अकोल्याचा तरुण ; ‘गुप्तहेर स्टाईल’ने लिहिली सुसाईड नोट

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील एका टायर कंपनीत काम करणाऱ्या एका अकोल्याच्या तरुणाने आपल्या शेतात औषध खाऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या सुसाईड नोट मध्ये त्याने लिहिले आहे की, त्याच्या आत्महत्येसाठी एक आंतरराष्ट्रीय…

पुढील दोन दिवस शेगाव-देवरी मार्ग वाहतुकीसाठी बंद : जिल्हाधीकारी

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल वारणकर) - शेगाव-अकोट रोडवरील कवठा येथे उभारण्यात आलेल्या कवठा बेरेज प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणाच्या बॅकवाटरमुळे मागे असलेल्या मन नदीवरील लोहारा येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावर पाणी आल्याने…

पंतप्रधान मोदींनी कौतुक केलेल्या ‘या’ शेतकऱ्याचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी घेण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यात उशीर झाल्याने सोमवारी रात्री पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या पाच शेतकऱ्यांमधील ४२ वर्षीय…

धक्‍कादायक ! शेतकर्‍यांनी ‘थेट’ जिल्हाधिकार्‍यांसमोरच प्राशन केलं ‘विष’,…

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - अकोल्यातून धक्कादाक घटना समोर आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. या शेतकऱ्यांचा असा आरोप केला आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबादला…

राज्यात सरकारी नोकरीची भरती ! ४६ वर्षांपर्यंच्या व्यक्तींनाही मिळेल ‘संधी’

मुंबई : पोसीसनामा ऑनलाइन - राज्यातील अकोला इथे शासकीय पदावर सध्या भरती सुरु आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाअंतर्गत ही भरती सुरु असून यात एकूण ७३ जागेवर भरती सुरु आहे. तसंच महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात ७०२ जागांवर…