Browsing Tag

akole assembly election 2019

अकोले विश्लेषण : शरद पवारांच्या प्रयत्नातून पिचडांचा ‘पाचपुते’ झाला !

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल शिर्के) - राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या पिचड पिता-पुत्रांचा "बबनराव पाचपुते" करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश आले आहे. पिचडांचा पराभव करून शरद पवारांनी 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले', हे…

शिवसैनिकांच्या पाठिंब्याबाबत आ. वैभव पिचड ‘गॅस’वर !

अकोले, जि. नगर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप शिवसेना युती झाली असली, तरी भाजप सोबत जायचे की नाही, याचा निर्णय आम्ही दोन दिवसांत घेणार आहोत, असे शिवसेना नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी 'पोलीसनामा'शी बोलताना दिली. शिवसेनेच्या…

अकोले मतदारसंघ : किरण लहामटेंच्या गळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ

अकोले, जि. नगर : पोलीसनामा ऑनलाइन - अकोले विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी कट्टर पिचड विरोधक जिल्हा परिषद सदस्य डॉ.किरण लहामटे यांना जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या…

अकोलेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठरविणार ?

अकोले, जि. नगर- (अमोल शिर्के) : पोलीसनामा ऑनलाइन - पिचड यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची राजकारणात नेहमीच मदत राहिलेली आहे. त्यांचा मतदारसंघ शेजारीच आहे व अकोले मतदारसंघात संगमनेर तालुक्यातील थोरात यांचे प्राबल्य असलेल्या…

अकोले मतदारसंघात धराडे, तळपाडे, भांगरे, मेंगाळ शिवसेनेकडून इच्छुक

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन - अकोले विधानसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या मुंबईतील सेना भवनात आज मुलाखती पार पडल्या. अकोले विधानसभेसाठी कोले तालुक्यातील चार इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असल्याची माहिती शिवसेनेचे अकोले तालुका प्रमुख…