Browsing Tag

Al-Qaeda

UP News | लखनऊच्या काकोरीमध्ये ATS चे मोठे ऑपरेशन, अल कायदाच्या 2 दहशतवाद्यांना पकडल्याचा दावा

लखनऊ : राजधानी लखनऊ (Lucknow) च्या काकोरी (Kakori) परिसरात एटीएस (ATS) ने संशयाच्या आधारावर एका घराला घेराव घातला आहे. सोबतच जवळपासची घरे रिकामी करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एटीएस कमांडोजने घराला चारही बाजूने घेरले आहे. सोबतच…

टेन्शनमध्ये पाकिस्तान ! 22 वर्षानंतर अमेरिका आणि इस्त्रायलने घेतला ‘हा’ मोठा बदला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरातील दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान सध्या टेन्शनमध्ये आहे. अमेरिकेच्या गुप्त माहितीवर इस्त्रायलने अल-कायदाच्या नंबर दोनला इराणमध्ये घुसून ठार केले. मोसादच्या हिट स्क्वाडने इराणमध्ये घुसून अलकायदाचा नंबर…

इस्रायलचे इराणमध्ये खास ऑपरेशन ! अल-कायदाच्या नंबर 2 च्या दहशतवाद्याला कंठस्नान

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  इस्रायलने इराणमध्ये केलेल्या स्पेशल ऑपरेशनमध्ये अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अब्दुल्लाह अहमद अब्दुल्लाह ठार झाला ( israeli-operatives-killed-al-qaedas-no-two-terrorist-in-iran-in-august) आहे. 1948 साली…

केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये NIA ची छापेमारी, ‘अलकायदा’शी संबंधित 9 आतंकवाद्यांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) अलकायदाचे मोठे जाळे उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. एनआयएने केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अलकायदा मॉड्यूल संदर्भात छापे टाकले आहेत. एनआयएच्या या छाप्यात 9 जणांना अटक करण्यात आली आहे.…

ट्रम्प यांचा पराभव झाल्यास पुन्हा होईल 9/11 सारखा हल्ला, ओसामाच्या भाच्चीनं सांगितलं

नवी दिली : वृत्तसंस्था - अल कायदा प्रमुख आणि जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या भाचीने म्हटले आहे की, जर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक हरले तर ९/११ सारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो. ओसामाची भाची नूर बिन लादेनने ट्रम्प यांच्या…

सोमालिया : मोगादिशुच्या एका हॉटलमध्ये दहशतवादी हल्ला, 7 लोकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

मोगादिशु : सोमालियाची राजधानी मोगादिशु येथील हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हल्ला करणारे संशयीत अल शबाब ग्रुपशी संबंधीत असल्याचे म्हटले जात आहे. अल…

इंग्लंडच्या फुटबॉल स्टेडियममध्ये दिसला ‘ओसामा बिन लादेन’ !

पोलिसनामा ऑनलाईन - इंग्लंडमध्ये एका फुटबॉलच्या स्टेडियममध्ये दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा फोटो दिसला आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे स्टेडियमच्या सीटवर…

चकमकीत ‘अल-कायदा’चा कमांडर ‘ड्रॉकडेल’, फ्रान्सच्या अनेक भागात उत्सवाचे…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बरेच देश अलकायदाचा उत्तर आफ्रिकेचा कमांडर अब्देल मलेक ड्रॉकडेलचा शोध घेत होते, परंतु फ्रेंच सुरक्षा दलांनी त्याला ठार मारले आहे. फ्रान्सला हे मोठे यश मिळाले आहे, ज्याची पुष्टी स्वतः देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी…

अमेरिकेच्या दबावापुढे PAK झुकला, पत्रकार डॅनियल पर्लच्या मारेकऱ्यांना सोडण्यापूर्वीच पुन्हा अटक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिकेच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला असून पत्रकार डेनियल पर्लच्या मारेकऱ्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या उच्च न्यायालयाने पर्लच्या हत्येचा मुख्य आरोपी आणि अल…