Browsing Tag

Alcohol sales

राज्यातील दारूविक्रीचे आकडे वाचून तुम्ही म्हणाल ‘मंदी-बिंदी’…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. मात्र, या काळात राज्यातील आर्थिक स्थिती ढासळली. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारनं…

तळीरामांसाठी खुशखबर ! राज्यात दारूची होम डिलिव्हरी मिळणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा…

Lockdown 3.0 : राज्यात दीड दिवसात 43. 75 कोटीची मद्यविक्री !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात मद्याची दुकाने गेल्या काही दिवसांपासून बंद होती, मात्र काल पासून ही दुकाने उघडल्यानंतर दीड दिवसात राज्यात तबल 45.75 कोटींची मद्यविक्री झाली आहे. तर 12.50 लाख लिटीर दारू विकली…

लॉकडाउन 3.0 : दिल्ली नव्हे तर ‘या’ राज्यातविकली जातेय सर्वात ‘महाग’ दारू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गेल्या 41 दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात काही विश्रांती घेऊन अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सूट अंतर्गत…

राज्य शासनाने घाई करु नये ! आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला ‘सल्ला’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असून ठिकठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली. मद्यविक्री सुरु झाल्याने रखडलेल्या अर्थव्यवस्थेला थोडा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.…

Lockdown 3.0 : काय सांगता ! होय, पहिल्याच दिवशी ‘या’ राज्यात 45 कोटींच्या मद्याची विक्री

पोलिसनामा ऑनलाईन टीम - केंद्र सरकारने लॉकडाउनचे अनेक निर्बंध सशर्त शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज या तिन्ही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगीही दिली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी देशभरात मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर…

राज ठाकरेंच्या मागणीमागे नक्की महसुलाचाच विचार आहे ना ?; शिवसेनेचा ‘सवाल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  - राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता…

Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये भावाच्या ‘मेडिकल’मधून ‘बियर’ची विक्री, बारमालक अन् मेडिकलवाला…

नागपूर : लॉकडाऊन असताना बारमधील सील केलेल्या दारुच्या बाटल्या, बीयर बाटल्या भावाच्या मेडिकल दुकानातून विकणे दोघांनाही चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी एका भावाला अटक केली तर, दुसर्‍याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला गेला आहे. लॉकडाऊनच्या…

Coronavirus Lockdown : राज्यात 14 एप्रिलपर्यंत वाईन शॉप-परमिट रुम बंदच, मद्य विक्रीस पूर्णपणे…

पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाग्रस्त  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 220 जणांना कोरोनाची  लागण झाली आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या…

ऑनलाईन मद्यविक्रीचे वृत्त खोडसाळपणाचे : बावनकुळेंचे घुमजाव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईनसध्या ऑनलाइन खरेदीचा जमाना आहे. काही ग्राहकांनी मद्यविक्री ही देखील ऑनलाईन मंजूर करावी असे प्रस्ताव शासनाला दिले आहे. या संदर्भात अनेक अर्ज शासनाकडे प्रलंबित आहेत. कायद्यानुसार ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देणे…