home page top 1
Browsing Tag

Alcohol

3000 महिलांसोबत ‘झोप’ल्याचा दावा, ‘या’ प्रसिध्द गायकानं केला धक्कादायक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एका प्रसिद्ध गायकाने तीन हजार महिलांसोबत झोपल्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मिक हकनॉल नावाच्या ब्रिटिश गायकाने तीन वर्षे रोज तीन महिलांसोबत झोपल्याबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. याच्या आधारावर हा गायक तीन…

पार्टीत झिंगल्यानंतर तरुणी ‘नको त्या’ अवस्थेत झोपली, तिला पाहून मित्रानं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पार्टीत दारू पिल्याने थकून हॉलमध्ये झोपलेल्या तरुणीवर मित्राने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. कॉग गोगाई (रा़ वाघोली) असे त्याचे नाव आहे. ही…

बारमध्ये युवतीसोबत नाचताना भाजप आमदाराचा व्हिडिओ ‘व्हायरल’, संबंधितांविरूध्द FIR…

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - गोंदियाचे भाजपचे आमदार संजय पुरम यांनी आपल्या विरोधकांच्या विरोधात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्या कारणाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा एका बारमध्ये एका मुलीबरोबर नाचतानाचा कथित व्हिडिओ सोशल…

अरे देवा ! दारूड्यानं ‘वाईन’वर घरच्यांसाठी मागितली ‘सबसिडी’, पोस्टर झालं…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था -  कानपूरमध्ये एका दारु पिणाऱ्यांने दारुच्या किंमती वाढवल्याने लावलेल्या पोस्टरची चर्चा रंगली आहे. पोस्टरमध्ये पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत आणि पोस्टर द्वारे दारुची मागणी करण्यात आली…

गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यास पकडले, ५ लाख ५० हजाराचा माल हस्तगत LCB ची धडक कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील बोरीऐंदि येथे गावठी दारू विक्रीसाठी आणणाऱ्या इसमास Lcb पथकाने सापळा रचून पकडले आहे. या इसमाकडून गावठी दारूचे ३५ लिटरचे तब्बक २५ कॅन यावेळी हस्तगत करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार…

दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारु तस्करी करताना NCP चा नगरसेवक गजाआड

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुची तस्करी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दिपक जैस्वाल असे या नगरसेवकाचे नाव असून तो चंद्रपूर नगर परिषदेचा माजी…

विमानात दारू पिऊन असतो पवन सिंह, राखी सावंतनं सांगितलं

पोलीसनामा ऑनलाइन - भोजपुरी अभिनेते पवन सिंह आणि अक्षरा सिंह यांच्यात वाद वाढला आहे. दोघेही बर्‍याचदा चर्चेत असतात. आतापर्यंत भोजपुरीच्या अनेक कलाकारांनी या दोन्ही कलाकारांच्या वादावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर बॉलिवूड ड्रामा क्वीन…

अरे बापरे ! मंत्र्यांचा दारूच्या ‘होम डिलेव्हरी’चा ‘प्लॅन’, ‘या’…

बेंगळुरू : वृत्तसंस्था - कर्नाटकमधील भाजप सरकार एका एका मंत्र्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. कर्नाटकचे अबकारी कर मंत्री (Excise Minister) एच नागेश यांनी एक प्रस्ताव सादर केला होता, ज्यानुसार सरकार लोकांना दारूची होम डिलीव्हरी सेवा देईल. ही…

गणेश मंडपात दारू पिऊन धिंगाणा घालणारे 8 जण ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गणेश चतुर्थीनिमित्त बांधलेल्या गणेश मंडपामध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर उघडपणे दारू पिऊन डान्स करणाऱ्या लोकांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पंतप्रधान यांच्या गुजरात मधील सुरत शहरातील आहे…

महिलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढले ; वय वर्ष १८-३० मधील ४३% युवती करतात ड्रिंक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत महिलांमध्ये मद्यपान करण्याबाबत केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की दारू पिणाऱ्या स्त्रियांमध्ये मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून महिला एका वेळी जास्त मद्यपान करतात. समृद्धी,…