Browsing Tag

alcoholic

पिंपरी : शिवीगाळ केल्याच्या रागातून भर रस्त्यात दगडाने ठेचून खून !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  आईवरून शिवीगाळ केल्याने एका मद्यपीने (Alcoholic) दुसऱ्या मद्यपीचा (Alcoholic) भर रस्त्यात दगडाने ठेचून खून केला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील दापोडीत मंगळवारी (दि. 1) भरदुपारी ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी…

World Whisky Day 2020 : जेव्हा किंमत वाढल्यावर 1794 मध्ये लोकांनी केला होता ‘व्हिस्की…

पोलीसनामा ऑनलाईन : जगात दारूचा ट्रेंड बर्‍याच शतकांपासून चालू आहे. मद्यप्रेमींना व्हिस्की सर्वाधिक आवडते. ज्यामुळे जागतिक व्हिस्की दिन मेच्या तिसर्‍या शनिवारी साजरा केला जातो. 2012 पासून याची सुरुवात झाली. भारतात व्हिस्की पसंत करणार्‍यांची…

तळीरामांसाठी खुशखबर ! राज्यात दारूची होम डिलिव्हरी मिळणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय  

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा…

राज ठाकरेंच्या मागणीमागे नक्की महसुलाचाच विचार आहे ना ?; शिवसेनेचा ‘सवाल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  - राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता…

‘विषारी’ सापासोबत तब्बल अर्धा तास खेळला ‘मद्यापी’, पुढं झालं असं काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडियावर एका मद्यपीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, मद्यपी विषारी सापासोबत खेळत आहे आणि त्याला डिवचत फणा दाखविण्यासाठी आदेश देत आहे. तब्बल ३० मिनिट हा खेळ चालू होता, शेवटी साप…

केंद्राकडून ‘बेवड्यां’ची तपशीलवार आकडेवारी, देशात ‘एवढे’ कोटी अट्टल दारुडे !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रमाण जसे दिवसेंदिवस वाढत आहे, तसे अल्पवयीन मुलांकडून नशा करण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. देशात किती लोकं दारू पितात याची तपशीलवार माहिती केंद्र सरकारने…

सांगली : मद्यपीची पोलिसांवर अरेरावी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनगोकूळनगर परिसरात एकाने दारुच्या नशेत पोलिसांना शिविगाळ करीत  हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अमरदीप विठ्ठल हजारे (वय 28, रा. शिरुर, ता. अथणी) याला अटक केली असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलिस…