Browsing Tag

alibag

‘अ‍ॅन्टीक’ मुर्त्यांची तस्करी करणार्‍या टोळीचा ‘पर्दाफाश’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - अलिबागमध्ये वराहअवतार आणि लक्ष्मीच्या पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पुरातन दोन मूर्ती जप्त करण्यात आल्या असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई अलिबाग येथील…

खळबळजनक ! सहायक पोलिस निरीक्षकाची (API) गळफास घेऊन आत्महत्या

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन - अलिबाग पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहात एका पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.याबाबत…

निवडणुकीनंतर ‘दोस्त दोस्त ना रहा’ ; फोडली एकमेकांची डोकी

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करणारे शेकाप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणुकीनंतर मात्र एकमेकांना लाथा घालताना दिसून आले. शेकाप आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये…

४ अनंत गीते तर ३ सुनील तटकरे रायगड लोकसभेच्या रिंगणात

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन - रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री अनंत गिते तर राष्ट्रवादीकडून माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. तर एकूण १४ उमेदवारांनी…

३० किलो स्फोटके वापरुन नीरव मोदीचा बंगला करणार ‘जमीनदोस्त’

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन - अलिबागच्या समुद्र किनारी बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेला फरार हिरे व्यापारी नीरव मोदी यांचा बंगला शुक्रवारी प्रशासनाकडून पाडण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा बंगला ३० किलोची स्फोटके…

मोटार नाल्यात पडून चालकाचा मृत्यू, भोसरीतील पाच जण गंभीर जखमी

पेण : पोलीसनामा ऑनलाईन - अलिबागमधून मजा मारुन परत पुण्याला येत असताना वाटेत मोटारसायकलला धडक दिल्याने पळून जात असताना मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार नाल्यात पडून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. भोसरीतील पाच तरुण गंभीर…

महेंद्र दळवी यांचे सुनील तटकरे, शेकापचे जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन- शिवसेना अलिबाग तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. त्यानंतर आयोजीत शिवसैनिकांच्‍या मेळाव्यात बोलताना माजी जिल्‍हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी आपल्‍या…

विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवल्याने पोलिसांची कारवाई

अलिबाग : पोलीसनामा आॅनलाइनदीड दिवसाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाले. याप्रकरणी कारवाई करत अलिबाग पोलिसांनी डीजेचे साहित्य, टेम्पो आणि जनरेट असा ९ लाख ४० हजाराचा मुद्देमाल…

डॉग मायलो वर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन५ खुन, १७ घरफोड्या आणि २१ चोऱ्यांचा छडा लावण्यात अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या श्वान मायलो याचे सोमवारी निधन झाले. आपल्या १० वर्षाच्या सेवाकाळात त्याने रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचे अनेक तुरे खोवले.…

गणेशोत्सवासाठी कोकणात येण्याची गरज पडणार नाही : राज ठाकरे

अलिबाग : वृत्तसंस्था ''उद्योगांच्या नावाखाली कोकणची भूमी गिळंकृत करण्याचा सरकारचा प्रयत्न असून अनेकदा कोकणवासीयांनी सांगूनही त्यांनी याबाबत विचार न केल्याने कोकणात मोठमोठे प्रकल्प येत आहेत. भविष्यात ही स्थिती भयंकर होऊन गणेशोत्सवासाठी…