Browsing Tag

Allabax Anwar Shaikh

Pune Crime | रिव्हर्स घेताना कार घातली अंगावर; डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | कार रिव्हर्स घेताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्याच्या अंगावर गाडी गेली. त्यात त्याचा मृत्यु (Death) झाला. तब्बल पाच महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला असून कारचालक महिला डॉक्टरवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune…