Maharashtra Political Crisis | ‘गद्दारांना वेचून वेचून धडा शिकवणार’ – शिवसेना
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे समर्थक बंडखोर आमदार हे माघार घेण्याच्या मनस्थिती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. याची प्रचिती शुक्रवारी मुंबईत…