Browsing Tag

Ambulance driver

पिंपरी : आईला रुग्णालयात नेणार्‍या असहाय्य तरुणीचा विनयभंग करणारा अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक

पिंपरी : वाय सी एम हॉस्पिटलमधून आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये आपल्या आईला घेऊन जाणार्‍या असहाय्य तरुणीचा अम्बुलन्स चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी किशोर पाटील या अ‍ॅम्बुलन्स चालकाला अटक केली आहे.…

Great Work सलाम ! ना संसर्गाची भिती ना समाजाची चिंता, अर्ध्या रात्रीसुद्धा मृतदेहांना स्मशानात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरस प्रचंड प्रमाणात वाढत असताना एकीकडे लोकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे तर दुसरीकडे पुण्यातील एक महिला दररोज एक नवा आदर्श समाजासमोर ठेवत आहे. पुणे येथे राहणारी ही महिला अ‍ॅम्ब्युलन्स…

फेक जॉब पोर्टल्सने एक महीन्यात 27 हजार लोकांना ‘मूर्ख बनवून लुबाडले 1.09 कोटी रुपये

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी एका अशा टोळीला पकडले आहे, जी तरूणांना केंद्र सरकारी नोकरीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुरूवारी पाच संशयितांना पकडले आहे. हे नोकरीचे रॅकेट केंद्रीय आरोग्य…

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, काय आहे वायरल होत असलेल्या काळ्या बॅगचे ‘रहस्य’ ?…

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 14 जूनला झाला होता. त्या दिवसाच्या काही वायरल व्हिडिओमध्ये हा दावा केला जात आहे की, पोलिसांच्या उपस्थितीत एक व्यक्ती संशयित काळी बॅग घेऊन रूमच्या बाहेर आला आणि तेव्हापासून ती बॅग गायब आहे.…

धक्कादायक ! कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाकडून दगडफेक

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यावर अंत्यसंस्कार सुरु असतानाच जमावाने कुटूंबियावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे कुटुंबाला मृतदेह अर्ध्या जळालेल्या अवस्थेत सोडूनच तेथून पळ काढावा लागला. अखेर प्रशासनाने…

‘कोरोना’नं बेस्ट कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला मिळणार नोकरी

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात अनेकजण जीवावर उदार होउन काम करीत आहेत. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, रुग्णवाहिका चालक, पोलिसांचा समावेश आहे. दुसरीकडे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचविण्यासाठी बेस्ट कर्मचार्‍यांनाही…

कल्याणच्या 6 महिन्याच्या चिमुरड्याने जिंकला कोरोनाचा ‘लढा’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असून चिमुरड्यापासून ते जेष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशाचत कल्याणमधील एका सहा महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनाचा लढा जिंकला आहे. त्याला घरी घेउन गेल्यानंतर सोसायटीतील…

पुर्ववैमनस्यातून रूग्णवाहिका चालक अवधुत लांडगेचा खून, तिघांना चाकण पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्व वैमनस्यातून लोखंडी रॉड, हॉकी स्टीकने मारहाण करुन रुग्णवाहिका चालकाचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अवधुत मोहन लांडगे (वय २५, रा. भोसे, मुळ गाव कळंब, ता…