Browsing Tag

amitabh bacchan in hospital

‘बिग बी’ अमिताभ बच्चन 3 दिवसांपासून रुग्णालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना मुंबईत नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यकृताच्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं बोललं जात आहे.…