Browsing Tag

Amol Dhonde

अहमदनगर : शहर वकील संघटनेची निवडणूक बिनविरोध, अध्यक्षपदी ॲड. भूषण बऱ्हाटे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - न्यायप्रविष्ठ झालेली शहर वकील संघटनेची निवडणूक आज अखेर बिनविरोध झाली. संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकमताने निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी व ज्येष्ठ वकिलांनी यात पुढाकार घेतला.…