Browsing Tag

Amol Kolhe

अमोल कोल्हेंनी किल्ल्यांसाठी काय केलं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील 25 किल्ल्याचं हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घातला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त करत जे औरंगजेबाला जमलं नाही…

आर.आर. आबांचा पुतळा नव्या पिढीला प्रेरणा देईल !

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - स्वर्गीय आर. आर. आबा या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणारं आहे. आबांच्या जाण्याचे दु:ख अं:तकरणात कायम राहिल. मात्र त्यांचा पुतळा येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा देईल. त्यांचा सुपुत्र रोहित…

भाजप-सेनेनं आता कुठं नेऊन ठेवलाय ‘महाराष्ट्र माझा’ : खा.डॉ. अमोल कोल्हे

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात १६ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, दर दिवसाला पाच ते सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत, दिवसाला पाच ते सहा बलात्कारासारख्या घटना घडत आहेत,  दिवसाला पाच ते सात कुटुंबातली लहानगी…

पवार साहेबांनी सांगितल्यास दुसऱ्याच क्षणी खासदारकीचा राजीनामा, NCP च्या ‘या’ स्टार…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इंदापूरमधील जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वाद सुरु आहेत. दोन्ही पक्ष ही जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा नियोजित दौऱ्याप्रमाणे…

‘ईव्हीएम’ला घाबरत नाही, फक्त गडबड करू नका खा. अमोल कोल्हे यांचा सरकारला सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्र्यांना एक सांगायचे आहे, तुम्ही सांगताय पुढची सत्ता आमची येणार आहे. यावेळी फक्त घड्याळ दाबले जाणार आहे. मतदान यंत्रात फक्त गडबड करू नका. आम्ही मतदान यंत्राला घाबरत नाही. होऊ द्या मतदान यंत्राने निवडणूक,…

दिल्लीत 56 इंचाची छाती आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना जनतेची भीती ? : खा. अमोल कोल्हे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान अमोल कोल्हे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.…

‘तो’ पर्यंत बीडमध्ये फेटा बांधणार नाही, खा. अमोल कोल्हे यांचा निर्धार

बीड : पोलिसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीने सुरु केलेली शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यात येऊन पोहचली यावेळी राष्ट्रवादीच्या मंचावरून अनेक नेत्यांनी आपली मते मांडली मात्र खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या विधामुळे बीडमध्ये एकच चर्चा रंगली आहे.…

‘चर्चा’ फक्त धनंजय मुंडेंच्या ‘लेकी’ची, तिनं खा. अमोल कोल्हेंना नक्की काय…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या चर्चा आहे ती अमोल कोल्हे यांच्या मांडीवर बसलेल्या लहानग्या गोंडस मुलीची. याला कारण देखील तसच आहे. कारण ही लहानगी आहे धनंजय मुंडेंची मुलगी. ही लहानगी अमोल कोल्हेंना भाजप सरकारला आसमान दाखवा असे सांगत असल्याची…

महाराष्ट्र कुणाची ‘जहागिरी’ नाही, खा. अमोल कोल्हे शिवस्वराज्य यात्रेत…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री कोण व्हावा, यासाठी युतीमध्ये लढाई सुरु आहे. मुख्यमंत्री जनतेला ठरवू द्या. महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेना-भाजप युतीचा समाचार घेतला.…

राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेत गटबाजीचे ‘राजकारण’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने आगामी विधानसभेच्या तयारीला सुरू केली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने 'जन अशीर्वाद' यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर भाजपाने मतदारांपर्यंत…