Browsing Tag

Amphan Wadal

अम्फान : पंतप्रधान पश्चिम बंगाल-ओडिशाचा दौऱ्यावर, 83 दिवसांनंतर दिल्लीबाहेर पडणार PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : बुधवारी पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये अम्फान वादळाने धडक दिली होती. 160 ते 180 किलोमीटर प्रति तास वेगाच्या अम्फान वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिसात मोठा विध्वंस केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 283 वर्षांनंतर असे भयंकर वादळ आले आहे. एका…