Browsing Tag

Amrapali

माजी भारतीय क्रिकेट कर्णधार धोनीची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी भारतीय क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनी यांनी आम्रपाली ग्रुपच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने आपले ४० कोटी रुपये थकविले आहे. ते त्यांनी तातडीने द्यावेत यासाठी धोनी सर्वोच्च…