Browsing Tag

amravati melghat news

अमरावती : मेळघाटात झालेल्या भीषण अपघातात 3 तरूणांचा जागीच मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. क्रुझर गाडी झाडावर आदळून तिघांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तात्काळ पोलीस…