Browsing Tag

Amrit scheme

वाकडमध्ये अमृत योजनेअंतर्गत HDPE पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनवाकड मधील दक्षता नगर कस्पटेवस्ती येथे पाणीपुरवठा विभागातर्फे अमृत योजने अंतर्गत १६० मी.मी. व्यासाचे HDPE पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या हस्ते…