Browsing Tag

Amrita Ganesh Shinde

धक्कादायक ! बीडमध्ये सहा वर्षाच्या चिमुरडीचा वडिलांनी केला खून

पोलिसनामा ऑलनाईन - राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाच बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवले निघत आहेत. दोन दिवसांपुर्वी शेतीच्या वादातून तीन जणांचा खून करण्याची घटना ताजी असतानाच निर्दयी बापानेच अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून केला आहे.…