Browsing Tag

AN ३२

हवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN ३२’ विमान हवाईदलाचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तीन जूनला भारतीय हवाईदलाचे AN ३२ विमान दुर्घटना ग्रस्त झाले होते. ही दुर्घटना झाल्यानंतर आता दुर्गम भागात या विमानाचा वापर कमी करण्याचा विचार हवाईदलाकडून केला जातोय. अरुणाचलप्रदेशमध्ये AN ३२ विमानाच्या झालेल्या…