Browsing Tag

AN – 32

अखेर ‘बेपत्ता’ एएन ३२ विमानाचे अवशेष मिळाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आसाममधून जोरहाट विमानतळावरून उड्डाण केलेल्या हवाई दलाच्या ए एन ३२ या मालवाहू विमानाचे अवशेष तब्बल ९ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मिळाले आहेत. उड्डाण केलेल्या ठिकाणापासून १५ ते २० किमी अंतरावर हे अवशेष सापडले आहेत.…

चिंताजनक ! इंडियन एअर फोर्सचं AN-32 विमान ‘बेपत्ता’

आसाम : वृत्तसंस्था - वायूसेनेचं एएन ३२ विमान बेपत्ता झाले आहे. दुपारी एक पासून विमानाचा संपर्क तुटला. विमानात ५ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्स आहेत. हे विमान अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच…