Browsing Tag

anand mandya

पोलीस उपायुक्त आनंद मंड्यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन पोलीस उपायुक्त आयपीएस आनंद मंड्या यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने सोमवारी रात्री निधन झाले आहे. आज दुपारी दीड वाजता त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.