Browsing Tag

Anant Karamuse

जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या युवकाला अटक

पोलीसनामा ऑनलाइन -  फेसबुकच्या माध्यमातून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. सुरज वडगावकर (31, रा. अकोली रोड, साईनगर) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.…

जितेंद्र आव्हाड समर्थकांवर मारहाणीचा आरोप, राष्ट्रवादीच्या 5 कार्यकर्त्यांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खासगी बंगल्यावर 40 वर्षीय सिव्हिल इंजिनीअरला मारहाण केल्याच्या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. ठाण्यातील अनंत…