Browsing Tag

Ananth Kumar

केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन

बंगळुरू : वृत्तसंस्था  - केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे मध्यरात्री निधन झाले. बंगळुरूच्या बसवानागुडी येथील श्री शंकर कँसर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या ५९ व्या वर्षी सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…