Browsing Tag

Anantnag

जम्मू-काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

पोलिसनामा ऑनलाईन - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील वाघमा परिसरात स्थानिक पोलिसांसह लष्कराचे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात अद्यापही चकमक सुरू असून,…

जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला हिजबुलचा कमांडर, पोलिसांनी म्हणाले – ‘डोडा जिल्हा…

अनंतनाग : पोलीसनामा ऑनलाइन -  जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज सकाळी सुरक्षादलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर अनंतनागच्या कुलचोहर परिसरात चकमक सुरू झाली होती. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन लष्कर ए…

चकमकीदरम्यान जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अनंतनाग जिल्ह्यात ही चकमक सुरु होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी सकाळी अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये…

काश्मीरच्या अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अटकेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले असून सुरक्षा दलाने हिजबुल मुजाहिद्दील या दहशतवादी संघटनेच्या इम्रान नबी या अतिरेक्याला अटक केली आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमधून त्याला जेरबंद केले. हिजबुल…

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये लष्कर-दशतवाद्यांमध्ये चकमक, 4 आतंकवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय लष्कर आणि दशतवादी यांच्यात चकमक झाली. असे सांगण्यात येत आहे की भारतीय लष्करांकडून आतापर्यंत 4 दहशतवाद्यांना मारण्यात यश आले. अद्यापही चकमक सुरु आहे. दहशतवादी कारवाया पाहता…

370 हटवल्यानंतर 2 महिन्यांनी दहशतवाद्यांचा भारतीय सैन्यावर ग्रेनेड हल्‍ला, 10 गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर 2 महिन्यांनी अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी दहशतवाद्यांनी अनंतनागमधील डीसी ऑफिसला लक्ष केले. दहशतवाद्यांकडून अनंतनागमधील डीसी ऑफिसवर…

धक्‍कादायक ! जम्मू काश्मीरमध्ये ‘हॅन्ड ग्रेनेड’ जवानांवर टाकण्यासाठी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी १९८०-८९ च्या काळात 'हॅन्ड ग्रेनेड' फेकण्यासाठी तरुणांना 'कॉन्ट्रॅक्ट' देण्याची पद्धत सुरु केली होती. तसाच प्रकार पुन्हा सुरु झालेला असून पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी संघटनांकडून…

बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा मेहबुबा मुफ्तींना पुळका

अनंतनाग : वृत्तसंस्था - जमात ए इस्लामी या संस्थेवर बंदी घातल्यामुळे काश्मीरमधील वातावरण तापलं आहे. अशातच जमात ए इस्लामी या संघटनेवरची बंदी उठवावी अशी मागणी जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केली आहे. या संघटनेची…