Browsing Tag

ANC Test

2 मुलांच्या पोटात दुखत असल्यानं डॉक्टरनं चक्क लिहून दिली प्रेग्नेंसी टेस्ट, पुढं झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑपरेशनच्या वेळी अनेकदा रुग्णाच्या पोटात कोणतीही वस्तू डॉक्टर विसरल्याचे आपण अनेकवेळा पाहिले असेल, मात्र कधी रुग्णाच्या पोटात दुखत असताना त्याला गर्भवती महिलांसाठी गेली जाणारी टेस्ट करण्यास सांगितल्याचे ऐकले आहे…