Browsing Tag

Ancient idol

अर्जूना नदीतून प्रकटले ‘श्रीगणेश’, उत्खणनात सापडली पूरातन मूर्ती !

सिंधुदुर्ग/राजापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुलाच्या बांधकामासाठी नदीत खोदकाम करत असताना गणपतीची प्राचीन मूर्ती सापडली आहे. डावी सोंड असलेली आणि एका हातात परशू असलेली गणपतीची ही मूर्ती शेकडो वर्षे पूरातन असावी, असा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला…