Browsing Tag

Anda Sell

हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत पेटवणाऱ्या नगराळेचा कारागृहात फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला जाळून मारणाऱ्या विकेश नगराळे (वय २७) याने येथील कारागृहात फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना सोमवारी घडल्याचे सांगितले जाते. मात्र, नागपूर कारागृह प्रशासनाने या…