Browsing Tag

Andhra Pradesh Police

‘शौर्य पुरस्कार’ जाहीर ! Top-3 मध्ये ‘जम्मू-काश्मीर’ आणि UP पोलीस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शौर्य व सेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस शौर्य पुरस्कारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात 81 पदकांची नोंद केली गेली आहे. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर सीआरपीएफ (55 पदके) आणि…