Browsing Tag

Andover Subacute and Rehabilitation Center

Coronavirus : धक्कादायक ! जागा नाही म्हणून नर्सिंग होमाच्या बाहेर ठेवले 17 मृतदेह

न्यू जर्सी : वृत्तसंस्था - चीनच्या वुहान शहरापासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. जगातील बलाढ्य देश म्हणून ओळख असलेल्या अमेरिकेला तर कोरोनाने नाकीनऊ आणले आहे. अमेरिकेत 28 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.…