Browsing Tag

Andrea Ivanova

‘बार्बी डॉल’ बनण्याच्या नादात तिनं लावली चेहऱ्याची वाट, पण…

वृत्तसंस्था : बार्बी डॉल बनण्याच्या नादात एका तरूणीने आपल्या ओठांचा आकार शस्त्रक्रिया करून चारपट मोठा करून घेतला. बुल्गेरियाच्या एंड्रिया इवानोवाने यासाठी १७ अ‍ॅसिड लिप इंजक्शन घेतले. एवढे करूनही ती आपले ओठ आणखी मोठे करण्याच्या विचारात आहे.…