Browsing Tag

Android Beta App

WhatsApp मध्ये आले नवीन फीचर, झाले ‘हे’ बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी लागोपाठ नवीन फीचर आणत आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार अशी माहिती समोर आली आहे की, अँड्रॉयड बीटा ॲपमध्ये नवीन स्टिकर पॅक दिसले आहे. तसेच वॉलपेपर्समध्ये देखील काही बदल करण्यात आले…