Browsing Tag

Anganwadi

‘जीन्स’मध्ये घुसून बसून राहिला ‘विषारी’ साप, खांबाला पकडून 7 तास उभा राहिला…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विद्युत पोल लावणारा एक मजूर झोपायला गेला तेव्हा त्याच्या शर्टमध्ये विषारी साप शिरला आणि जीन्स पॅन्टच्या आत गेला. मजूर जागा झाल्यावर त्याने एका खांबाला धरले आणि रात्री 12 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तिथेच उभा…

आईच्या जिद्दीला सलाम ! जुळ्या मुलींसह 40 व्या वर्षी 12 वी च्या परीक्षेत मिळवलं यश

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षणाला वयाची अट नसते, फक्त मनात शिकण्याची जिद्द हवी. याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यात आला आहे. नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. चंद्रपूरमधील एका मातेने आपल्या दोन जुळ्या मुलींसोबत बारावीच्या…

चौदा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चव्हाणवस्तीत सुसज्ज अंगणवाडी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - गेली चौदा वर्षे चव्हाणवस्तीत अंगणवाडीसाठी जागा नव्हती. एका अपुऱ्या खोलीत अंगणवाडी चालवली जात असे. मात्र येथील स्थानिक प्रकाश रोहिदास चव्हाण यांनी स्वतःसाठी बांधलेले घर अल्प मोबदल्यात अंगणवाडीसाठी उपलब्ध करुन…

‘या’ महिला IAS अधिकार्‍यानं चक्‍क अंगणवाडी दत्‍तक घेऊन वैयक्‍तिक खर्चानं बनवलं मुलांचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - यशानंतर प्रत्येकजण स्वत:साठी चांगले आयुष्य निवडतो. परंतु असे बरेच लोक आहेत जे विश्रांती घेतल्यानंतरही इतरांचे जीवन सुधारण्याचा विचार करतात. आजची यशोगाथा अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची आहे, ज्यांनी अंगणवाडी दत्तक घेतली…

स्वतंत्र्यदिनाच्या दिवशीच राज्यातील अंगणवाडी सेविकांचे ‘जेलभरो’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दोन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी अंगणवाडी सेविका वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी…

‘ये बात’ ! कलेक्टर मॅडमची १४ महिन्याची मुलगी शिक्षणासाठी चक्‍क ‘अंगणवाडीत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आजकाल अगदी सर्वसामान्य लोकांना देखील आपल्या पाल्याला सरकारी शाळेत न घालता खाजगी शाळांमध्ये घालायचे असते. आपल्या आजूबाजूला अनेकजण शिक्षणाविषयी आणि शैक्षणिक दर्जाविषयी बोलत असतात पण त्यांची कृती याच्या विरोधात असते.…

रडणे थांबवत नसल्याने चक्क चिमुकल्याच्या तोंडात कोंबला मसाला 

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाईनलहान बाळांना देवा घरची फुले म्हणली जातात, ज्या ठिकाणी लहान मुलांना घडवले जाते, त्यांच्यावर संस्कार केले जातात, अश्या ठिकाणी म्हणजेच अंगणवाडीत एक लहान चिमुरडा रडने थांबवत नसल्याने त्याच्या तोंडात चक्क…

उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का ? : धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनअंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाच्या वेळी सरकार मध्ये असूनही अंगणवाडी कर्मचा-यांना साथ देणारे शिवसेना कार्याध्यक्ष श्री उद्धव ठाकरे आता राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्याही बाजूने उभे राहतील का ? असा सवाल…

अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ ला अखेर स्थगिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन अंगणवाडी सेविकांवरील प्रश्नासंदर्भात विरोधकांसमोर राज्य सरकार अखेर झुकले आहे. अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन…

राज्य सरकारने बचत गटांचे ८०० कोटी थकवले

मुंबई : राज्यामधील अनेक अंगणवाड्यामध्ये बचत गटांच्या माध्यमातून खाऊ पुरवला जातो. मात्र राज्य सरकारने मागील आठ महिन्यापासून बचतगटांच्या पोषण आहाराचे सुमारे ८०० कोटी रुपये थकवले आहेत. यामुळे राज्यातील अंगणवाडय़ांमधील लाखो बालकांचा खिचडी, उपमा…