Browsing Tag

Angarki Chaturthi

अंगारकी चतुर्थीमुळे थेऊर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आज अंगारक योगाचे औचित्य साधून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु पितृपक्षात हा योग आला असल्याने नेहमीपेक्षा खुप कमी संख्या दिसून आली.पुणे…