Browsing Tag

angriya cruise

आंग्रीया क्रूझ जुगार खेळणाऱ्यांसाठीच : नीलेश राणे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन - मुंबई- गोवा जलमार्गावर सुरु केलेली आंग्रीया क्रुझ सेवा नेमकी कोणासाठी आहे? कोकणात एकही थांबा न देता सरळ गोव्याला निघून जाणारी ही क्रूझ फक्त गोव्याला जाऊन जुगार खेळणाऱ्यांसाठीच आहे, असा आरोप खासदार नीलेश राणे…