Browsing Tag

Anil Ambani

YES BANK कर्ज प्रकरण : अनिल अंबानींना ED ची ‘नोटीस, बोलाविले चौकशीसाठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - येस बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाबाबत ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांना नोटीस पाठविली असून चौकशीसाठी आज सोमवारी बोलविण्यात आले आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकार्‍यांसमोर चौकशीसाठी यावे, असा आदेश त्यांना देण्यात…

‘या’ नेत्यानं जाहीर केली मोठमोठ्या कर्जबुडव्यांची यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - येस बँकेचे जवळपास 60 हजार कोटी देशातील बड्या 15 उद्योग समुहांनी बुडवले आहेत. त्यातील 10 कर्जबुडव्या कंपन्यांची नावे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून जाहीर केली आहेत. या कंपन्यांच्या…

मुकेश अंबानींनी लहान भावाकडून दिवाळखोरीत गेलेली ‘ही’ कंपनी घेतली विकत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या मदतीला धावून आले आहेत. अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ही कंपनी मुकेश अंबानी विकत घेणार आहेत. विशेष…

आता अनिल अंबानी ‘अमीर’ नाहीत तर ‘कंगाल’ झालेत, इंग्लंडच्या कोर्टात वकिलानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या अनिल अंबानी यांचं दिवाळं निघालं असल्याचा असा दावा अनिल अंबानी यांच्या वकिलांनी लंडन कोर्टात केला. वास्तविक, चीनच्या टॉप बँकांनी लंडन कोर्टात अर्ज दाखल केला…

शबाना यांच्या प्रकृतीबद्दल जावेद अख्तर म्हणाले, ‘ICU मध्ये परंतु पूर्वीपेक्षा बरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवारी कार अपघातात जखमी झालेल्या शबाना आझमी यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अभिनेत्रीला पाहण्यासाठी फिल्म आणि राजकारणातील लोक पोहोचत आहेत. सतीश कौशिक नंतर आता शबानाचे…

मोदी सरकारला मोठा झटका ! अनिल अंबानींना द्यावे लागणार तब्बल ‘एवढे’ कोटी

नवी दिल्ली : वृत्त संस्था - स्पेक्ट्रमच्या थकबाकीशी निगडित प्रकरणात केंद्र सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळली आहे. तसेच रिलायन्स कम्युनिकेशनला 104 कोटी रूपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने…

‘हे’ 5 दिग्गज मुंबईतील सर्वात महागड्या घरांचे ‘मालक’, किंमत ऐकून उडेल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई देशातील सर्वात महागडी आणि आलिशान सिटी आहे. मुंबईमध्ये तुम्हाला अनेक मोठं मोठ्या आणि महागड्या इमारती दिसतील. देशात अनेक श्रीमंत व्यक्ती मुंबईत राहतात. आज आपण अशा श्रीमंत लोकांबाबत जाणून घेणार आहोत जे…

अनिल अंबानींमुळं ‘घाबरली’ LIC, हजारो कोटी बुडण्याचा ‘धोका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अनिल अंबानी समूहाच्या कंपन्या आणि डीएचएफएलला कर्ज देणे एलआयसीला भारी पडत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी विमा कंपनी एलआयसीने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले की, मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात संशयास्पद…

अनिल अंबानींसाठी मुकेशअंबानींनी उचललं ‘हे’ पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुकेश अंबानीच आपल्या भावाची कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशनची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इन्फ्राटेलच्या खरेदीसाठी मुकेश अंबानी पुढे आले आहोत. यावर मुकेश अंबानीनी बोली…