Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Rajyasabha Election | राज्यसभेतील सहाव्या जागेवरील संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेला पेच आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. संभाजीराजे यांनी नुकतीच शिवसेना…